शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

गळफास घेऊन दोघांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 01:12 IST

गळफास घेऊन शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दोघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी अंबड व गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

नाशिक : गळफास घेऊन शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दोघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी अंबड व गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गंगापूर रोड परिसरातील उत्कर्षनगर, झोपडपट्टी परिसरात राहणारे संजय शंकर निसाळ यांनी अज्ञात कारणातून शनिवारी (दि. ९) सव्वापाच वाजेच्या सुमारास घरात कोणी नसताना, लोखंडी पाइपला नायलॉन दोरीने गळफास घेतल्याने ते मृत्युमुखी पडले. दुसऱ्या घटनेत हनुमान चौक, सिडको परिसरात राहणारे भटू जगन्नाथ चौधरी यांनी शनिवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास अज्ञात कारणातून राहत्या घराच्या हॉलमध्ये लोखंडी अ‍ॅँगलला दोरीच्या सहायाने गळफास घेतला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.गेल्या काही दिवसापासून शहरात आत्महत्त्येचे प्रकार वाढत असल्यामुळे नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. मटका जुगार खेळणारे ताब्यातनाशिक :  वडाळा रोड परिसरातील गोविंदनगर शिवारातील नासर्डीनदीच्या काठाला बसून बेकायदेशीररीत्या कल्याण मटका जुगार खेळणाऱ्यांना मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयित रवी हनुमंता गुंजाळ (रा. लक्ष्मणनगर, पंचवटी), सुभाष अशोक मुर्तडक (रा. रामकृष्णनगर), अजय राजू इंगळे (रा.वडारवाडी) हे तिघे या ठिकाणी जुगार खेळताना पोलिसांना मिळून आले. पोलिसांनी शनिवारी (दि. ९) सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास या संशयितांना रंगेहात ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध जुगारबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयSuicideआत्महत्या