शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मास्कचा कंटाळा ४५९ लोकांना भोवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इंदिरानगर : शहर व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर इंदिरानगर पोलीस ठाण्यातर्फे परिसरात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इंदिरानगर : शहर व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर इंदिरानगर पोलीस ठाण्यातर्फे परिसरात धडक मोहीम राबवून गेल्या मार्च महिन्यात मास्क न लावता सर्रास फिरणाऱ्या ४५९ लोकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून एकूण १ लाख ४५ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २ दुकानांवरही कारवाई करण्यात येऊन मालकांना प्रत्येकी ५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला.

महापालिकेकडून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नियमांंचे पालन करावे, अशी वारंवार सूचना नागरिकांना देण्यात येत आहे. तरीही काही व्यावसायिकांकडून आणि नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याने इंदिरानगर पोलीस ठाण्याने मार्च महिन्यात कलानगर चौक, पाथर्डी फाटा व पाथर्डी गाव चौफुलीसह परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर मास्क न वापरणाऱ्या ४५९ बेजबाबदार नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली.

शनिवार व रविवारी जीवनावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश असतानाही शनिवारी (दि. ३) सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान दोन आस्थापना सुरू असल्याने या दुकानदारांना प्रत्येकी पाच हजारप्रमाणे एकूण दहा हजारांचा दंड करण्यात आला.