शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या सीमेवर निसर्ग सौंदर्याने नटलेल्या पांडवलेणी डोंगराला आग; वनविभागाकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:12 IST

शहराच्या सीमेवर निसर्ग सौंदर्याने नटलेल्या पांडवलेणीच्या डोंगराला मागील बाजूस गुरुवारी सायंकाळच्या सुमारास आग लागली. गुराख्यांनी जाणूनबुजून आग लावली असावी, असा अंदाज वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाºयांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देडोंगराला आग लावण्याच्या घटना डोंगराच्या मागील बाजूस ही आगआग विझविणे किंवा नियंत्रण मिळविणे अवघड

पाथर्डी फाटा : शहराच्या सीमेवर निसर्ग सौंदर्याने नटलेल्या पांडवलेणीच्या डोंगराला मागील बाजूस गुरुवारी सायंकाळच्या सुमारास आग लागली. गुराख्यांनी जाणूनबुजून आग लावली असावी, असा अंदाज वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाºयांनी व्यक्त केला आहे.दरवर्षी जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यांमध्ये पांडवलेणीच्या डोंगराला आग लावण्याच्या घटना घडत आहेत. गुरु वारी डोंगराला आग लावण्यात आल्याने वनविभाग व नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. काल सायंकाळी डोंगराच्या मागील बाजूस ही आग लावण्यात आली. वनविभागाच्या कर्मचाºयांनी डोंगरावर जाऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तीव्र उतार, उंच वाढलेले गवत, झाडी, मोठ्या प्रमाणात फेलावलेली आग यामुळे रात्रीपर्यंत आग विझविणे किंवा नियंत्रण मिळविणे अवघड झाले. या डोंगरावर असलेल्या जैवविविधतेला या आगीमुळे मोठे नुकसान होत आहे. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. मात्र चाºयाच्या अपेक्षेने पाळीव जनावरे गाय, म्हैस, बैल हे डोंगर उतारावर जाऊ नयेत म्हणून गुराख्यांनी ही आग लावली असावी, असा अंदाज वनविभागाच्या अधिकाºयांनी व्यक्त केला आहे. या आगीमुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असल्याने परिसरातील पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.