शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मोटार अडवून मारहाण करत जबरी लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 01:29 IST

नाशिक : चारचाकी वाहनाचा पाठलाग करत दुचाकीस्वाराने मोटार अडवून चालकाला मारहाण करून गळ्यातील ५० ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावून जबरी लूट केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

ठळक मुद्देसंशयिताचा पूर्ण पत्ता नसल्यामुळे तो अद्याप पोलिसांना आढळून आलेला नाहीसंशयित परदेशी याने त्यांची सोन्याची साखळी हिसकावून दुचाकीवरून पळ काढला.

नाशिक : चारचाकी वाहनाचा पाठलाग करत दुचाकीस्वाराने मोटार अडवून चालकाला मारहाण करून गळ्यातील ५० ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावून जबरी लूट केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.नाशिक-पुणे महामार्गावरून द्वारकेच्या दिशेने कुटुंबासमवेत गिरीश रघुनाथ गावित (४५, रा. तपोवन लिंकरोड) हे त्यांच्या मोटारीने (एमएच १५, ईएन २२९९) मुलीला घेऊन जात होते. दरम्यान, संशयित विक्रांत परदेशी (रा. गंगापूररोड) याने दुचाकीवरून (एमएच १५, बीझेड ६९७३) पाठलाग करत मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटार अडविली. मोटारचालक गावित यांना बाहेर ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात के ली. बेदम मारहाणीदरम्यान, संशयित परदेशी याने त्यांची सोन्याची साखळी हिसकावून दुचाकीवरून पळ काढला. याप्रकरणी परदेशीविरुद्ध गावित यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यांच्या फिर्यादीवरून संशयिताविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. संशयिताचा पूर्ण पत्ता नसल्यामुळे तो अद्याप पोलिसांना आढळून आलेला नाही.