शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरी-उमराळे रोडवर मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 00:56 IST

नाशिक : दिंडोरी-उमराळे रोडवर अवैध मद्याची वाहतूक करणाºया बोलेरो वाहनासह पाच लाख ३१ हजार ८८८ रुपयांचे देशी-विदेशी मद्याचे बॉक्स ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी (दि़१२) मध्यरात्री जप्त केले़ या मद्याची वाहतूक करणारे संशयित किशोर मोतीराम खांडवी (रा. रासेगाव, ता. दिंडोरी) व त्याचा साथीदार गोपी नागरे (रा. क्रांतीनगर, नाशिक) या दोघांना अटक करण्यात आली आहे़

ठळक मुद्दे मध्यरात्री दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत गस्त २ लाख ३१ हजार ८८८ रुपयांचा देशी-विदेशी मद्याचा अवैध मद्यसाठा

दिंडोरी-उमराळे रोडवर बोलेरो वाहनातून जप्त केलेला मद्यसाठा व संशयितांसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी कर्मचारी़

 

नाशिक : दिंडोरी-उमराळे रोडवर अवैध मद्याची वाहतूक करणाºया बोलेरो वाहनासह पाच लाख ३१ हजार ८८८ रुपयांचे देशी-विदेशी मद्याचे बॉक्स ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी (दि़१२) मध्यरात्री जप्त केले़ या मद्याची वाहतूक करणारे संशयित किशोर मोतीराम खांडवी (रा. रासेगाव, ता. दिंडोरी) व त्याचा साथीदार गोपी नागरे (रा. क्रांतीनगर, नाशिक) या दोघांना अटक करण्यात आली आहे़ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या आदेशानुसार जिल्ह्णातील अवैध मद्याची वाहतूक, विक्री तसेच हातभट्टीची दारू तयार करणाºयांवर छापेमारी सुरू आहे़ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी सोमवारी (दि़१२) मध्यरात्री दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालीत होते़ पोलीस निरीक्षक अशोक करपे यांना पेठ-दिंडोरी रस्त्याने देशी-विदेशी मद्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती माहिती मिळाली़ त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे, पोलीस हवालदार दीपक आहिरे, दत्तात्रय साबळे, पुंडलिक राऊत, गणेश वराडे, अमोल घुगे, विश्वनाथ काकड यांच्या पथकाने दिंडोरी हद्दीतील उमराळे-दिंडोरी रोडवर सापळा रचला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी हिरव्या रंगाची बोलेरो कार (एमएच०४, डीएन १३२५) अडवून तपासणी केली असता त्यामध्ये २ लाख ३१ हजार ८८८ रुपयांचा देशी-विदेशी मद्याचा अवैध मद्यसाठा आढळून आला. पोलिसांनी बोलेरो व मद्यसाठा असा ५ लाख ३१ हजार ८८८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चालक खांडवी व त्याचा साथीदार नागरे या दोघांना अटक केली़ या दोघांवर दिंडोरी पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़