शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

वटार परिसरात बेमोसमी पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 18:11 IST

बागलाण : बळीराजा पुन्हा संकटात; कांदा रोप खराब होण्याची भीती वटार : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील वटार, वीरगाव, डोंगरेज, विंचरे परिसरात अचानक दुपारी तीनच्या सुमारास वादळी वाºर्यासह आलेल्या पावसाने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास जाणार असल्याचे चित्र परिसरात दिसत आहे.

ठळक मुद्देमका पिकाच्या कणसांमध्ये पाणी घुसल्याने शेतकरी हवाल दिल पाणी घुसल्याने मक्याचे नुकसान झाले

बागलाण : बळीराजा पुन्हा संकटात; कांदा रोप खराब होण्याची भीती वटार : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील वटार, वीरगाव, डोंगरेज, विंचरे परिसरात अचानक दुपारी तीनच्या सुमारास वादळी वाºर्यासह आलेल्या पावसाने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास जाणार असल्याचे चित्र परिसरात दिसत आहे.परिसरात डाळिंब, उन्हाळी कांदा रोपे, लाल कांदा, आदि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गेल्या दोन तीन दिवसापासून परिसरात ढगाळ वातावरण असल्यामुळे पिकांवर मावा, तुडतुडे रोगांचा त्रास तर चालूच होता, पण आता पाणी पडल्याने बळीराज्यापुढे मोठ संकट उभ राहील आहे.गेल्या वर्षाच्या तुलनेत ह्या वर्षाच्या रबी हंगामाची सुरुवातच खराब झाल्याचे चित्र परिसरात दिसत आहे. उन्हाळी कांदा लागवडीसाठी बळीराजा शेतीच्या मशागतीत महगुल दिसत होता, तर काही शेतकरी मक्याच्या कापणीच्या कामात व्यस्त होते. अचानक विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने शेतकºयांचे कंबरडेच मोडले. लावणी योग्य आलेले उन्हाळी उळे, शेतात पडलेल्या मक्याची कणसे, भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेले चार महिने आभाळाकडे डोळे लागले होते. केव्हा पाऊस पडेल अशी आस होती, पण कोणाच्या मनात शंकाही नसतांना पावसाने राडीचा डाव खेळल्याने बळीराजा दुखावला आहे.परिरातील बराच शेतकरी भाजीपाला उत्पादक असून भाजीपाला पिकाचेही प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. बेसावध असलेल्या बळीराज्याने जमा करुन ठेवलेल्या मकाच्या कणसांमध्ये पाणी घुसल्याने मक्याचे नुकसान झाले आहे.