शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

बोकटे गाव पाच दिवस बंद राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 00:08 IST

येवला : गावातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तालुक्यातील बोकटे ग्रामस्थांनी पाच दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्दे बैठकीत निर्णय : प्रशासनाने साधला ग्रामस्थांशी संवाद

येवला : गावातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तालुक्यातील बोकटे ग्रामस्थांनी पाच दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.बोकटे येथील कोरोना समितीच्या वतीने शनिवारी (दि.१७) सायंकाळी रात्री ८ वाजेपर्यंत घरातील फक्त एकाच व्यक्तीने गर्दी टाळून किराणा, पिठाच्या गिरण्या व इतर अत्यावश्यक सेवा पूर्ण करून घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. त्यानंतर गावातील सर्व दुकाने गुरुवार (दि.२२) पर्यंत पूर्णवेळ बंद ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर केले गेले.गावातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर तहसीलदार प्रमोद हिले, गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख, तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. ग्रामस्थांच्या आरोग्य हितासाठी कोरोना समिती बैठकीत पाच दिवस गावबंदचा निर्णय घेण्यात आला. बैठकीस विस्तार अधिकारी यादव, सरपंच प्रताप दाभाडे, ग्रामसेवक भाऊराव मोरे, तलाठी अश्विनी शेंडे, पोलीस पाटील सुरेश दाभाडे, सर्जेराव बागल, पोपट दाभाडे, विजय दाभाडे आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPolice Stationपोलीस ठाणे