शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

बुडालेल्या युवकाचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 01:11 IST

गंगापूरगावाच्या शिवारात सोमेश्वरजवळ अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन करताना तिघे गोदापात्रात बुडाले होते. त्यापैकी दोघांना वाचविण्यात अग्निशमन, जीवरक्षक दलाला यश आले. गणेशमूर्ती विसर्जित करताना नदीपात्रात बुडालेल्या गणेश पांडुरंग धांडगे या तरुणाचा मृतदेह शनिवारी (दि.१४) सोमेश्वरजवळ नदीपात्रात आढळून आला.

नाशिक : गंगापूरगावाच्या शिवारात सोमेश्वरजवळ अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन करताना तिघे गोदापात्रात बुडाले होते. त्यापैकी दोघांना वाचविण्यात अग्निशमन, जीवरक्षक दलाला यश आले. गणेशमूर्ती विसर्जित करताना नदीपात्रात बुडालेल्या गणेश पांडुरंग धांडगे या तरुणाचा मृतदेह शनिवारी (दि.१४) सोमेश्वरजवळ नदीपात्रात आढळून आला.गुरुवारी गणेश व त्याचे मित्र विसर्जनासाठी सोमेश्वर धबधबा भागात गेले होते. यावेळी तिघे पाय घसरून गोदावरीत पडले. जीवरक्षक आणि अग्निशमन दलासह तरुणांच्या लक्षात येताच त्यांनी नदीपात्रात उड्या घेऊन वाहून जाणाऱ्या रोहित गवई, राजू भालेराव यांना वाचिवले, मात्र गणेश हा पुढे वाहून गेला होता.त्याचा शोध सायंकाळपर्यंत घेतला गेला, मात्र तो आढळून आला नाही.शनिवारी दुपारच्या सुमारास त्याचा मृतदेह सोमेश्वर मंदिर परिसरात गोदापात्रात पाण्यावर तरंगताना येथील काही नागरिकांना आढळला. घटनेची माहिती तत्काळ पोलीस व अग्निशमन दलाला कळविण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी नदीपात्रातून गणेशचा मृतदेह बाहेर काढून त्याच्या कुटुंबीयांकडे सोपविला. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी पंचनामा करून मृत्युची नोंद केली आहे.

टॅग्स :Nashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दलdrowningपाण्यात बुडणे