शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कडवा धरणालगत तरुण-तरुणीचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:20 IST

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील कडवा धरणाजवळील एका इमारतीत दोन अल्पवयीन तरुण-तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे़ धर्मा बबन मधे (१७, रा़ गिरेवाडी, ता़ इगतपुरी) व शोभा संतू पथवे (१७, रा़ धारनोली, ता़ इगतपुरी) अशी या दोघांची नावे आहेत़ या प्रकरणी वाडीवºहे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील कडवा धरणाजवळील एका इमारतीत दोन अल्पवयीन तरुण-तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे़ धर्मा बबन मधे (१७, रा़ गिरेवाडी, ता़ इगतपुरी) व शोभा संतू पथवे (१७, रा़ धारनोली, ता़ इगतपुरी) अशी या दोघांची नावे आहेत़ या प्रकरणी वाडीवºहे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ वाडीवºहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घोटी-सिन्नर महामार्गाच्या पूर्वेकडे कडवा धरण असून, या परिसरात असलेल्या पाटबंधारे विभागाच्या एका खोलीतून दुर्गंधी येत असल्याची माहिती निरीक्षक अच्युत जाधव यांनी दिली़ त्यानुसार पोलीस घटनास्थळी पोहोचले असता तरुण-तरुणीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला़ पोलिसांनी या दोघांची ओळख पटविली असता ते धर्मा मधे व शोभा पथवे यांचे असल्याचे समोर आले़ या दोघांनी आत्महत्या केली की त्यांचा घातपात करण्यात आला याचा तपास वाडीवºहे पोलीस करीत आहेत़