मालेगाव : मनमाड येथे राहुल कन्हय्यालाल चुनियान या युवकाचा झालेल्या खुनाचा येथील भारतीय वाल्मीकी समाजातर्फे निषेध करण्यात आला आहे. याप्रकरणी दोषी व्यक्तींवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेचे सुरेश दलोड, भारत बेद आदिंनी केली आहे.
वाल्मीकी समाजातर्फे खून प्रकरणाचा निषेध
By admin | Updated: September 12, 2014 00:08 IST