शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

गव्हाळ खून; तिघांना अटक

By admin | Updated: October 20, 2015 23:16 IST

संशयित सर्व रिक्षाचालक : शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी

नाशिक : क्रांतिनगरमधील रिक्षाचालक नीलेश गव्हाळ खून प्रकरणी तालुका पोलिसांनी मंगळवारी (दि़२०) तिघा संशयितांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली़ शुक्रवारी (दि़९) रात्रीच्या सुमारास मनोली शिवारात गव्हाळचा रिक्षा उलटल्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक नोंद तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती़ मात्र चौकशीनंतर हा खून असल्याचे निष्पन्न झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला़तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत रिक्षाचालक नीलेश बळीराम गव्हाळ (वय ३५, उदय कॉलनी, क्रांतिनगर, पंचवटी) व संशयित लक्ष्मण उर्फ लखन राजेंद्र पवार (२५, राफ़ुलेनगर), चेतन द्वारकानाथ दिवे (२५, रा़ पेठरोड), बाबासाहेब उर्फ बाबड्या शिवाजी बढे (३९, रा़रामवाडी, तळेनगर) यांच्यामध्ये वाढदिवसाच्या दिवशी तोंडाला केक लावण्याच्या कारणावरून वाद झाला होता़ त्या रागातून गव्हाळचा खून करून मनोली शिवारात रिक्षाचा अपघात झाल्याचा बनाव संशयितांनी केला होता़ नीलेश गव्हाळच्या अपघाती मृत्यूप्रकरणी त्याचा भाऊ मेघेश व कुटुंबीयांनी घातपाताच्या संशय व्यक्त केल्यानंतर तालुका पोलिसांनी दुसऱ्या दिवशी खुनाचा गुन्हा दाखल केला होता़ या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले तिन्ही संशयित रिक्षाचालक असल्याची माहिती असून, या तिघांनाही २३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)