शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

वासाळी शिवारात महिलेचा निर्घृण खून

By admin | Updated: December 22, 2016 00:23 IST

वासाळी शिवारात महिलेचा निर्घृण खून

सातपूर : वासाळी शिवारातील काराचे डोंगराच्या पायथ्याशी सोमवारी (दि़ १९) सायंकाळच्या सुमारास मृतदेह आढळून आलेल्या महिलेचा खून करण्यात आल्याचे वैद्यकीय अहवालानंतर उघड झाले आहे़ या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या महिलेचा खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे़  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वासाळी शिवारातील कारच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या ४१ गटनंबरच्या शेतात एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार पोलिसांनी पाहणी केल्यानंतर या महिलेवर धारदार शस्त्राने वार तसेच डोक्यात दगड मारल्याच्या खुणा होत्या़ तसेच या महिलेचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आल्याने मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येऊन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती़ जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या महिलेचा खून झाल्याचा अहवाल दिल्याने या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, या महिलेची अद्याप ओळख पटलेली नसून, पोलीस हवालदार शशिकांत देवरे यांनी सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़