शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

रक्त साठवणूक केंद्र मातांसाठी संजीवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 14:52 IST

कळवण : - कळवणच्या उपजिल्हा रु ग्णालयाच्या सन २००६ च्या स्थापनेपासून आजपर्यंत ६५०० रक्तपिशव्यांचा रु ग्णांना पुरवठा केल्याने उपजिल्हा रु ग्णालय रु ग्णांना संजीवक ठरले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रु ग्णालयासाठीच्या नियमानुसार व अन्न व औषध प्रशासनाच्या रक्त साठवणूक केंद्र स्थापनेसाठी आवश्यक निकषांनुसार येथील उपजिल्हारु ग्णालयात २००६ साली केंद्र कार्यान्वित करण्यात आले .

ठळक मुद्देशासकीय रु ग्णालयात नसैर्गिक प्रसूती अधिक होत असल्या तरीही अपवादात्मक परिस्थितीत शस्त्रिक्र या (सिझेरियन) द्वारे प्रसूती करून मातेची प्रसूतीवेदनेपासून सुटका केली जात असल्याचे व त्यासाठी रक्त साठवणूक केंद्राची मदत होऊन सिझेरियन करणे सोपे होत असल्याचे स्त्री

कळवण:उपजिल्हा रु ग्णालयातील साठवणूक केंद्रात पुरेसा रक्तसाठा आदिवासी क्षेत्रातील या रु ग्णालयात रु ग्णसंख्या मोठी असून रु ग्णामध्ये पूरक आहाराचा अभाव , आरोग्यबाबतची उदासीनता यामुळे रक्तक्षयाचे प्रमाण अधिक आढळते . शेतीकामात व्यस्त असलेल्या माता बऱ्याच वेळा उशिराने रु ग्णालयात दाखल होत असतात . त्यातही रु ग्णालयापर्यंतचा गरोदर मातांचा प्रवास दुर्गम भागातील रस्त्यांमुळे खडतर होत असतो . रु ग्णालयात होणाº्या प्रसूतींमध्ये जोखमीच्या प्रसूतींचे प्रमाण अधिक आहे . प्रसूतीदरम्यान अधिकच्या रक्तस्रावामुळे माता दगावण्याची शक्यता वाढते . अशा वेळी रु ग्णालयातील रक्त साठवणूक केंद्र मातांसाठी संजीवक ठरत आहे.. सिझेरियन करताना रक्त साठवणूक केंद्र आधारभूत ठरत असल्याचे भुलतज्ञ डॉ. सारिका चव्हाण यांनी सांगितले .कळवण येथील हे केंद्र कळवण तालुल्यातीलच नाही तर कार्यक्षेत्राबाहेरील जवळच्या देवळा , डांगसौंदाणे ता सटाणा , खर्डे येथून संदिर्भत होणाºया मातांसाठी जीवनदायी सिद्ध होत आहे .रक्त साठवणूक केंद्रास जिल्हा शासकीय रु ग्णालयातील रक्त पेढीतून रक्त पिशव्या उपलब्ध होत असतात . यासोबतच रु ग्णालयातील रक्तपेढी तंत्रज्ञ उदय बस्ते हे रक्त पिशव्यांचा साठा वाढविण्यासाठी प्रयत्न करत असतात .कळवण तालुका हा गुजरात राज्याच्या जवळ असल्याने रस्ते अपघातातील जखमींची संख्या मोठी असते , यास्तव परिसरातील नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे असे आवाहन रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी गौरव शितोळे यांनी केले आहे .वैद्यकीय अधीक्षकांच्या मार्गदर्शनानुसार व श्री गुरु दत्त शिक्षण संस्था मानूर तसेच विविध सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने एक कॅलेंडर वर्षात ६ शिबिरे आयोजित करण्यात येत असतात ज्यातून सरासरी ५०० रक्त पिशव्यांचे संकलन होत असते .