शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव महापालिकेत रक्तदान शिबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:17 IST

महापालिकेच्या जुन्या इमारतीत असलेल्या नियंत्रण कक्षाजवळ झालेल्या रक्तदान शिबिरात सहभागी झालेले अधिकारी व कर्मचाऱ्यांना मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी, मनपाचे ...

महापालिकेच्या जुन्या इमारतीत असलेल्या नियंत्रण कक्षाजवळ झालेल्या रक्तदान शिबिरात सहभागी झालेले अधिकारी व कर्मचाऱ्यांना मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. अमोल दुसाने, माजी आमदार आसीफ शेख, मनपाचे अग्नीशमन दलाचे प्रमुख संजय पवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृती चिन्हांचे वाटप करण्यात आले. मालेगाव ब्लड बॅंकेचे डॉ. दिलीप भावसार, शोभा सुमवार, मनोज वडनेरे, सागर कचवे, प्रणाली पगार, प्रशांत खैरनार यांनी सहकार्य केले. गेल्या शनिवारी सोयगाव येथे मुन्ना सरकार ग्रुपतर्फे झालेल्या रक्तदान शिबीरात १३ जणांनी रक्तदान केले होते. येत्या बुधवारी (दि. १४) रोजी हिंदू जिमखाना येथे रक्तदान शिबीर होत असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून रक्तदान करावे, असे आवाहन हिंदू जिमखान्याचे पिंकी पाटील यांनी केले आहे.

रक्तदान मोहिमेतील सहभागी रक्तदाते :

मालेगाव मनपा : ‘ओ’ पॉझिटीव्ह - इम्तिजाय अहमद सोहेल अहमद, शेख सादिक कुतुबुद्दीन, जीवन मधुकर महिरे, विशाल भगवान सूर्यवंशी, राहूल गोकुळ खरे, नामपूरवाला हुजैफा हुसेन, यशोदीप वंजी चौधरी, मोहंमद अमीन मसुद अहमद, गजानन फकीरा बन्नापुरे.

‘ए’ पॉझिटीव्ह - बापू राजाराम ठाकरे, विजय दयाराम बहीरम, अमोल फकीरा येवले.

‘एबी’ निगेटीव्ह - राजेश सुभाष सूर्यवंशी

‘एबी’ पॉझिटीव्ह - सागर विश्वास ह्याळीज, दत्तू नामदेव घुगे

‘बी’ पॉझिटीव्ह - जितेंद्र नामदेव सोनवणे, ज्ञानेश्वर प्रकाश पानसरे, प्रशांत नानाजी खैरनार

‘बी’ निगेटीव्ह - अब्दुल रज्जाक मो. अन्वर.

मुन्ना सरकार ग्रुप :

‘ए’ पॉझिटिव्ह - ६ : यात सागर बच्छाव, चंद्रशेखर सोनवणे, अमोल बच्छाव, जगन साबळे, तुषार सोनवणे, भूषण बच्छाव.

‘ओ’ पॉझिटिव्ह - ५ : यात राजन अहिरे, वैभव बच्छाव, चेतन खैरनार, मनोज पगारे, लोटन अहिरे.

‘बी’ पॉझिटिव्ह - २ : यात सचिन बच्छाव, योगेश बच्छाव.

फोटो फाईल नेम : १२ एमजेयुएल ०६ . जेपीजी

फोटो कॅप्शन : मालेगाव महानगरपालिकेत घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरप्रसंगी उपस्थित महापालिका आयुक्त भालचंद्र गोसावी, पोलीस निरीक्षक डी. एच. भदाणे.

फोटो फाईल नेम : १२ एमजेयुएल ०८ . जेपीजी

फोटो कॅप्शन : रक्तदात्यास प्रमाणपत्र देताना माजी आमदार आसीफ शेख.