शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याच्या संशयावरून खून

By admin | Updated: December 10, 2015 22:31 IST

चारित्र्याच्या संशयावरून खून

नाशिक : नांदगाव कोहली शिवारातील खुंटपाड्याचा रहिवासी सुभाष काळू गावित या युवकाच्या खुनाचा उलगडा करण्यात ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे़ चारित्र्याच्या संशयावरून या युवकाचा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले असून, संशयित दशरथ किसन जाधव (२८) व रामदास पांडुरंग अहेर (३५, दोघेही रा़ नांदगाव कोहळी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे़ शेतात कामास जातो असे सांगून गेलेल्या सुभाष गावित या तरुणाचा उदार यांच्या भाताच्या शेतात रविवारी (दि़ ६) मृतदेह आढळून आला होता़ या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शिलावट, अनिल धुमसे, रवींद्र वानखेडे, राजेंद्र पाटील, अशोक मोकळ, जे़ के. सूर्यवंशी, राजेंद्र लहारे, लहू भावनाथ, संदीप हांडगे, प्रदीप बहिरम, प्रवीण काकड, विश्वनाथ गायकवाड यांच्या साहाय्याने तपास केला़या खुनातील संशयित रामदास अहेर विरोधात बलात्काराचा गुन्हा आहे़ प्रभारी पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत मोहिते, सहायक पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने या खुनाचा तपास केला़