शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 01:04 IST

मालेगाव : गेल्या चार-पाच दिवसांपासून चकरा मारूनही युरिया मिळत नसल्याने तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी ंमंगळवारी दुपारी रास्ता रोको आंदोलन केले. तहसीलदार चंद्रजित राजपूत, तालुका कृषी अधिकारी व्यवहारे यांनी शेतकºयांची बैठक घेऊन तोडगा काढल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

मालेगाव : गेल्या चार-पाच दिवसांपासून चकरा मारूनही युरिया मिळत नसल्याने तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी ंमंगळवारी दुपारी रास्ता रोको आंदोलन केले. तहसीलदार चंद्रजित राजपूत, तालुका कृषी अधिकारी व्यवहारे यांनी शेतकºयांची बैठक घेऊन तोडगा काढल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.मालेगावी कॅम्प रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून युरिया घेण्यासाठी शेतकरी रांगा लावत आहेत. शिवाय युरियाची चढ्या दराने विक्री होत असल्याने ग्रामीण भागामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. कोणतीही सूचना न देता युरिया संपला असा फलक लावण्यात आल्याने शेतकºयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. दिनेश ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात डॉ. राजेंद्र ठाकरे, संदीप ठाकरे, दिनेश पवार, शुभम पवार, मीरा खोमणे, शाहूबाई दळवी, रामदास कचवे, अर्चना अहिरे, अमोल पवार, अशोक वाघ, अतुल अहिरे, जयवंता गरूड आदी शेतकºयांनी सहभाग घेतला होता.पोलीस बंदोबस्त युरिया संपल्याने संबंधित शेतकºयांनी तालुका कृषी अधिकारी व्यवहारे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी बफर स्टॉकमध्ये चारशे गोण्या शिल्लक असल्याचे सांगितले. तहसीलदारांनी पुन्हा शेतकºयांची बैठक घेऊन शिल्लक असलेला युरिया वाटण्याची सूचना केली. त्यानुसार २५० शेतकºयांना प्रत्येकी एक-एक गोणी देण्यात आली. यावेळी पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, कॅम्प पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिगंबर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :Nashikनाशिक