शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आनंदवलीत एकावर धारदार शस्त्राने वार

By admin | Updated: May 11, 2014 23:53 IST

नाशिक : विवाहाच्या दिवशी नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून कुरापत काढून एकावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना आनंदवली येथे घडली आहे़ या प्रकरणी सात संशयितांना गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे़

नाशिक : विवाहाच्या दिवशी नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून कुरापत काढून एकावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना आनंदवली येथे घडली आहे़ या प्रकरणी सात संशयितांना गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे़याबाबत अधिक माहिती अशी की, आनंदवलीतील आकाश गलांडे याचा ९ मे रोजी विवाह होता़ या विवाहाच्या मिरवणूकप्रसंगी नाचताना धक्का लागल्याची कुरापत काढून संशयित अतुल अरुण गलांडे, अक्षय अनिल गलांडे, तुषार ऊर्फ बंटी ज्ञानेश्वर आढाव, धनराज रवींद्र जाधव (रा़ आनंदवली) यांनी दीपक ठाकरे, कुणाल मिसाळ, जितेंद्र बेंडकुळे यांना रात्री दहा वाजता मारहाण करण्यास सुरुवात केली़ या सर्वांना सोडविण्यास गेलेल्या दीपक परशराम शेवरे (१८, रा़ शेवरे चाळ, आनंदवली) याच्यावर संशयित बंटी आढाव याने धारदार शस्त्राने पोट, छाती आणि मानेवर वार केले़ या प्रकरणी दीपक शेवरे याने गंगापूर पोलिसांत दिलेल्या फि र्यादीनुसार अतुल गलांडे, अक्षय गलांडे, तुषार आढाव, धनराज जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या चौघांनाही गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे़ (प्रतिनिधी)