शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

काळ्या फिती लावून कामकाज

By admin | Updated: January 17, 2016 22:22 IST

द्वारसभा : गोंदे येथील कंपनी व्यवस्थापनाचा निषेध

काळ्या फिती लावून कामकाजद्वारसभा : गोंदे येथील कंपनी व्यवस्थापनाचा निषेधइगतपुरी : तालुक्यातील गोंदे येथील थायसन इंजिन कंपोनेट कंपनीच्या व्यवस्थापनाने येथील काम करणाऱ्या कामगारांना वेतनवाढ न करणे, कॅन्टीन सुविधा बंद करणे, पिण्याच्या पाण्याची सुविधा न पुरवणे, समस्याकडे दुर्लक्ष करून त्यांना त्रास देण्याचे काम सुरू केल्याचा आरोप करत कामगारांनी उपोषण करून, काळया फिती लावून कामकाज सुरू केले आहे.कामगार आयुक्तानांही निवेदन दिले. मात्र याबाबत कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. अनेक बैठकाही झाल्या मात्र न्याय मिळाला नाही. न्याय मिळण्यासंदर्भात द्वारसभा झाली. यावेळी सीटूचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, देवीदास आडोळे, सॅमसोनाईट कंपनीचे कमिटी मेंबर, मोनीयार कंपनीचे उमेदवार, रेनफ्रो कंपनी व पारले कंपनीचे उमेदवार तसेच थायसनचे कामगार मयूर जाधव, सागर मुसळे, महेश पाटील, मुकेश बोखारे यांच्या नेतृत्वाखाली काळ्या फिती लावून विविध मागण्यांसाठी द्वारसभा घेण्यात आली. गेल्या वर्षी सीटू युनियन लागली होती, ती व्यवस्थापनाने मान्य केली. त्यानंतर कामगारांचे मागणीपत्र कंपनी व्यवस्थापनाला देण्यात आले. कंपनी व्यवस्थापनाने हे मान्य नसल्याचे सांगितले. (वार्ताहर)