शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला भाजपचा अर्धा तास चक्का जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:10 IST

सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर येथील बसस्थानकासमोर कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलनास प्रारंभ केला. भाजप नेहमीच इतर मागासवर्गीय समाजाच्या हिताचे ...

सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर येथील बसस्थानकासमोर कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलनास प्रारंभ केला. भाजप नेहमीच इतर मागासवर्गीय समाजाच्या हिताचे निर्णय घेत आला असून, महाविकास आघाडीमुळे ही परिस्थिती उद‌्भवल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलून ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना त्वरित करावी, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनात भाजपचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांड, उपाध्यक्ष दत्ताजी गोसावी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बंडूनाना भाबड, जिल्हा ओबीसी अध्यक्ष मनोज शिरसाठ, दिनकर कलकत्ते, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे, जयंत आव्हाड, सुरेश वरंदळ, सुभाष कर्पे, राजेश कपूर, भाऊसाहेब नाठे, रमेश डागा, सुनील माळी, छबू थोरात, सिन्नर तालुका प्रभारी शरद कासार, जिल्हा सरचिटणीस सविता कोठूरकर, जिल्हा सरचिटणीस शरद जाधव, भाजप महिला तालुकाप्रमुख चंद्रकला सोनवणे, भाजप ओबीसी आघाडीचे तालुकाध्यक्ष मुकुंद खर्जे, युवा मोर्चाचे अध्यक्ष सचिन गोळेसर, महिला तालुका उपाध्यक्ष रूपाली काळे, सुमन जोशी, सुनीता काळोखे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो - २६ सिन्नर निवेदन

सिन्नर येथे मागण्यांचे निवेदन तहसीलदार राहुल कोताडे यांना देताना भाजपचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे, बंडूनाना भाबड, जयंत आव्हाड, राजेश कपूर, मनोज शिरसाठ, भाऊसाहेब शिंदे, सुरेश वरंदळ, सुभाष कर्पे यांच्यासह कार्यकर्ते.

===Photopath===

260621\26nsk_48_26062021_13.jpg

===Caption===

फोटो - २६ सिन्नर निवेदन सिन्नर येथे मागण्यांचे निवेदन तहसीलदार राहुल कोताडे यांना देतांना भाजपाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे, बंडूनाना भाबड, जयंत आव्हाड, राजेश कपूर, मनोज शिरसाठ, भाऊसाहेब शिंदे, सुरेश वरंदळ, सुभाष कर्पे यांच्यासह कार्यकर्ते.