शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडी विरुद्ध भाजप होणार लढत प्रभाग निवडणूक: राजकिय समीकरणे बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 00:09 IST

नाशिक: महापालिकेच्या प्रभाग सभापती पदाची निवडणूक जाहीर होताच राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, राज्यातील बदललेल्या राजकीय हवामानाचा विचार करता महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशीच लढाई होणार आहे.

ठळक मुद्देसहा प्रभाग समित्यांपैकी दोन समित्यांवर विरोधक शिवसेनेचे वर्चस्व आहे.

नाशिक: महापालिकेच्या प्रभाग सभापती पदाची निवडणूक जाहीर होताच राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, राज्यातील बदललेल्या राजकीय हवामानाचा विचार करता महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशीच लढाई होणार आहे.नाशिक महापालिकेत सत्तारूढ भाजपचे स्पष्ट बहुमत असले तरी सहा प्रभाग समित्यांपैकी दोन समित्यांवर विरोधक शिवसेनेचे वर्चस्व आहे. २३ सदस्यीय पंचवटी प्रभाग समितीत भाजपचे सर्वाधिक १८, शिवसेनेचे ११ तर राष्टÑवादीचा १ सदस्य आहे. स्पष्ट बहुमतामुळे या समितीवर पुन्हा एकदा भाजपचा सभापती होईल. १९ सदस्यीय नाशिक पूर्व प्रभाग समितीत भाजपचे सर्वाधिक १२, राष्टÑवादी ४ , कॉँग्रेस २, अपक्ष १ असे बलाबल आहे. स्पष्ट बहुमत असल्याने ही समिती पुन्हा भाजपच्याच ताब्यात जाणार हे स्पष्टआहे. २४ सदस्यीय नवीन नाशिक प्रभाग समितीत शिवसेनेचे र्वचस्व आहे. याठिकाणी शिवसेनेचे १४ तर भाजपचे ९, राष्टÑवादीचा एक सदस्य आहे. २३ सदस्यीय नाशिकरोड प्रभाग समितीत शिवसेना व भाजपचे समसमान ११ बलाबल आहे तर राष्टÑवादीचा एक सदस्य आहे. १२ सदस्यीय नाशिक पश्चिम प्रभाग समितीत कॉग्रेसचे सर्वाधिक पाच, शिवसेना, राष्टÑवादी मनसे, प्रत्येकी एक तर कॉगे्रसचे चार सदस्य आहेत. महाविकास आघाडीच्या वर्चस्वामुळे ही समिती महाविकास आघाडीच्याच ताब्यात राहण्याची शक्यता आहे. २० सदस्यीय सातपूर प्रभाग समितीत भाजपचे ९, शिवसेना ८, मनसे २ तर आरपीआय(अ) १ असे बलाबल आहे. प्रभाग सभापतीपदाच्या या निवडणुकांमध्ये भाजप विरुध्द महाविकास आघाडी असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल