शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा-शिवसेना आमने सामने, कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:18 IST

इन्फो- स्मार्टसीच्या............................. दगडांचा हिंसाचाराच वापर कालिदास कलामंदिरासमोरून जाणाऱ्या रस्त्यावर सध्या स्मार्ट सिटेचे......................... काम सुरू आहे. त्यामुळे या भागात रस्त्यावर ...

इन्फो-

स्मार्टसीच्या............................. दगडांचा हिंसाचाराच वापर

कालिदास कलामंदिरासमोरून जाणाऱ्या रस्त्यावर सध्या स्मार्ट सिटेचे......................... काम सुरू आहे. त्यामुळे या भागात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगड पडून आहेत. या दगडांचा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी दगडफेकीत वापर केला. दोन्ही पक्षांमधील संघर्ष चिघळल्याने आमनेसामने आलेल्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर सहज दगड उपलब्ध झाल्याने या संघर्षाला हिंसक वळण लागले.

इन्फो -

शिवसैनिकांचा कार्यालयावर खडा पहारा

भाजपा कार्यालयावर सकाळी दगडफेक केल्यानंतर शिवसैनिकांनी शिवसेना कार्यालयावर खडा पहारा दिला होता. त्यामुळे भाजपाचा हल्ला त्यांना सहज परतवता आला. त्यानंतरही दोन्ही पक्षांमधील वाद चिघळल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी व जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांनी कार्यकर्त्यांना शिवसेना कार्यालय सोडून न जाण्याचा सल्ला दिला. यावेळी शिवसेनेचे नेते वसंत गिते, विनायक पांडे यांच्यासह कार्यकर्ते व पधाधिकारी उपस्थित होते.