शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

चांदवड पंचायत समितीत भाजपला सभापतिपद निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 23:47 IST

चांदवड पंचायत समितीच्या सभापतिपदाचे आरक्षण अनुसूचित जाती प्रवर्गाचे निघाले असून, येथे भाजपच्या मंगरूळ पंचायत समिती गणाच्या सदस्य पुष्पा विजय धाकराव यांची वर्णी लागणार असल्याचे निश्चित आहे.

ठळक मुद्देपुष्पा धाकराव यांची वर्णी लागणार असल्याचे निश्चित

चांदवड : पंचायत समितीच्या सभापतिपदाचे आरक्षण अनुसूचित जाती प्रवर्गाचे निघाले असून, येथे भाजपच्या मंगरूळ पंचायत समिती गणाच्या सदस्य पुष्पा विजय धाकराव यांची वर्णी लागणार असल्याचे निश्चित आहे.सध्या राष्टÑवादी कॉँग्रेसचे विद्यमान सभापती अमोल भालेराव हे सभापती असून, उपसभापतिपदी शिवसेनेच्या ज्योती भवर आहेत. पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदा भाजप व राष्टÑवादी, कॉँग्रेस अशी युती झाली होती. त्यावेळी भाजपचे नितीन गांगुर्डे सभापती, तर उपसभापतिपदी अमोल भालेराव यांची निवड करण्यात आली. त्यावेळीच गांगुर्डे व भालेराव यांच्या दीड -दीड वर्षाचे आवर्तन ठरले होते.सभापती व उपसभापती निवडणूक होऊन त्यात राष्टÑवादी कॉँग्रेस व शिवसेना यांची आगळीवेगळी युती झाली. यावेळी सभापतिपदी राष्टÑवादीचे अमोल भालेराव व उपसभापती शिवसेनेच्या ज्योती भवर यांची निवड झाली. राजकीय हालचालीमुळे भाजप सत्तेपासून दुर होती. आता पुन्हा चांदवड पंचायत समितीचे आरक्षण अनूसूचित जाती असे जाहीर झाल्याने हे पद आपल्याकडेच निश्चित असल्याने भाजपच्या आशा पल्लवीतझाल्या आहेत. पुढील अडीच वर्षांसाठी भाजपच्या मंगरुळ गणाच्या पंचायत समिती सदस्य पुष्पा विजय धाकराव या सभापती होतील, असे चित्र सध्या चांदवड पंचायत समितीत आहे.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीPoliticsराजकारण