शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

भाजपने शब्द न पाळल्याने मनपावर भगवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 01:29 IST

नाशिक : जळगाव महानगरपालिकेत भाजपची सत्ता असताना तत्कालीन मुख्यमंत्री तसेच स्थानिक नेतृत्वाने जळगावकरांना दिलेला विकासाचा शब्द पाळला नाही. त्यामुळेच भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेला मतदान करून महापालिकेवर भगवा फडकविला, अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देदादा भुसे : भाजपवरील नाराजीचा सेनेला लाभ

नाशिक : जळगाव महानगरपालिकेत भाजपची सत्ता असताना तत्कालीन मुख्यमंत्री तसेच स्थानिक नेतृत्वाने जळगावकरांना दिलेला विकासाचा शब्द पाळला नाही. त्यामुळेच भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेला मतदान करून महापालिकेवर भगवा फडकविला, अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली.नाशिकमधील कोरोना आढावा बैठकीसाठी आलेले दादा भुसे यांनी जळगावमधील सेनेच्या विजयावर आपली भूमिका स्पष्ट करताना तत्कालीन मुख्यमंत्री तसेच भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर टीका केली. भाजपने जळगावकरांना विकासाचे स्वप्न दाखविले, विकासाचा शब्द दिला, मात्र शब्द न पाळल्यामुळे भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेला मदत केल्याने महापालिकेवर भगवा फडकला, असे त्यांनी सांगितले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत जळगावातील भाजप नगरसेवकांनी शिवसेनेला साथ दिली. जळगाव महापालिकेत सत्तांतर होऊन शिवसेनेचा भगवा फडकला. गुलाबराव पाटील यांची भूमिका यामध्ये महत्त्वपूर्ण राहिली, असेही भुसे यांनी सांगितले.जळगावमधील सत्तांतराचे श्रेय हे शिवसेनेला आहेच, पर्यायाने महाविकास आघाडीलादेखील असल्याचे भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणShiv Senaशिवसेना