शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पाकीस्तानचा झेंडा जाळून सिन्नरला भाजपाकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 17:43 IST

सिन्नर : काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना येथील शिवाजी चौकात भाजपाच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.

सिन्नर : काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना येथील शिवाजी चौकात भाजपाच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. पाकीस्तानचे झेंडे जाळण्यासह पाकीस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी पाकीस्तानचा निषेध केला.येतील शिवाजी चौकात शुक्रवारी सकाळी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र आले होते. यावेळी पदाधिकाºयांनी पाकीस्तानच्या या भ्याड कृत्याचा निषेध केला. भारत सरकार पाकीस्तानला जशास तसे उत्तर देवून जवानांच्या बलीदानाचा बदला घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पाकीस्तानी ध्वज जाळत पाकीस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत हल्ल्याचा जोरदार निषेधही केला.याप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते गंगाधर वरंदळ, पद्माकर गुजराथी, भाऊसाहेब शिंदे, बाळासाहेब हांडे, राजेश कपूर, पांडुरंग पाटोळे, सुभाष कर्पे, रामनाथ डावरे, घनश्याम देशमुख, दिनकर कलकत्ते, महिला आघाडीच्या प्रमुख सविता कोठुरकर, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, कृष्णा कासार, माजी नगराध्यक्ष अश्विनी देशमुख, श्रीमती परदेशी, मंगला गोसावी, शोभा भारती, माजी सैनिक मधुकर सोनवणे, उत्तम खैरनार, बाळासाहेब हिरे, सोनू गिते, विश्वास गडाख, सुरेश ढवळे, दत्तू काळे, किशोर देशमुख, सोनल लहामगे, सागर मुत्रक, किरण पेटकर, मंगेश परदेशी, मोहन परदेशी, भूषण गायकवाड, बाबा माळी, राकेश धनगर, दत्ता वायचळे, अमोल चव्हाण, संतोष शिंदे, सोमनाथ भिसे, प्रा. राजाराम मुंगसे आदी उपस्थित होते.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला