शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचा वर्धापनदिन

By admin | Updated: April 7, 2017 02:16 IST

नाशिक : भारतीय जनता पार्टीच्या वसंतस्मृती कार्यालयात पक्षाचा स्थापनादिन महानगरात सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला.

 नाशिक : भारतीय जनता पार्टीच्या वसंतस्मृती कार्यालयात पक्षाचा स्थापनादिन महानगरात सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. भाजपाच्या वसंतस्मृती कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास विजय साने, सतीश शुक्ल, देवदत्त जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होतेप्रारंभी संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, शैलेश जुन्नरे, अरु ण शेंदुर्णीकर, सतीश शुक्ल यांच्या हस्ते झेंडा वंदन झाले. भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अजिंक्य साने यांनी प्रतिज्ञावाचन केले. एकात्ममानव वादाच्या आधारे सर्वांना समानतेची वागणूक देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कटिबद्ध आहेत. पक्षाचे संघटन घरोघरी पोहचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावे, असे आवाहन विजय साने यांनी आपल्या भाषणात केले.यावेळी डॉ. प्रशांत पाटील, महिला मोर्चा शहराध्यक्ष रोहिणी नायडू, राजेंद्र कोरडे, उदय रत्नपारखी, डॉ. चंद्रशेखर नामपूरकर, डॉ. बसंतीलाल गुजराती, भारती बागुल, पुष्पा शर्मा, सुजाता करजगीकर, हिमगौरी आडके, धनंजय पुरोहित, बाळासाहेब पाटील, स्नेहा खांदवे, संदीप खांदवे, संपत जाधव, वसंत उशीर, प्रा.सुनील बच्छाव, विजय गायखे, ललिता बिरारी, वर्षा डांगरीकर, वैशाली शहा आदि उपस्थित होते.तसेच इंदिरानगर येथेही पक्षाचा स्थापनादिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण झाले, यावेळी सुनील देसाई, सुहास लेंभे, राजश्री शौचे, मंगेश नागरे, तुषार जोशी, उदय जोशी, अवधूत कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, अमित चव्हाण, सखाराम परब, निषाद जोशी, दिलीप येलमामे. मीनानाथ फासे आदि उपस्थित होते. प्रभाग क्र . १६ आणि प्रभाग क्र . १४ मध्येही स्थापनादिनाचा कार्यक्र म झाला. यावेळी द्वारका मंडलाचे अध्यक्ष सुरेश मानकर, कैलास वैशंपायन, अनिल ताजनपुरे, रवि भालेराव आदि उपस्थित होते. डी.जी.पी.नगर येथे नगरसेवक सतीश कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण झाले.