शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

इसमाचा खून करणाऱ्या तरुणाला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 17:09 IST

मालेगाव : किरकोळ वादातुन अतहर हुसेन अहमद हुसेन (५४) रा. हिरापन्ना कॉलनी यांच्यावर चाकूने वार करुन जीवे ठार मारणाºया इम्रान अहमद अनीस अहमद अन्सारी (२४) रा. सलीमनगर याला अपर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्याय. अनिरुद्ध गांधी यांनी जन्मठेप व एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

मालेगाव : किरकोळ वादातुन अतहर हुसेन अहमद हुसेन (५४) रा. हिरापन्ना कॉलनी यांच्यावर चाकूने वार करुन जीवे ठार मारणाºया इम्रान अहमद अनीस अहमद अन्सारी (२४) रा. सलीमनगर याला अपर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्याय. अनिरुद्ध गांधी यांनी जन्मठेप व एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. ५ जून २०१७ रोजी हुडको कॉलनीत हा प्रकार घडला होता.अतहर हुसेन अहमद हुसेन हा नमाज पठण करुन घरी जात असताना इम्रान अहमद याने त्याची छेड काढली होती. छेड का काढली याचा जाब अतहर याने इम्रानला विचारला असता त्याचा त्याला राग आला. त्याने चाकूने गंभीर वार करुन जखमी केले होते. जखमी अवस्थेत अतहर याला सामान्य रुग्णालय व खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी अजहर हुसेन अहमद हुसेन यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. इम्रान विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा खून खटला येथील अपर जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता. या खटल्यात दहा साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. अशोक पगारे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालय