गौतमी महिला मंडळ, सिडको व इंडो तिबेटीयन मैत्री संघ यांच्या वतीने बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी शैला उघाडे, नगरसेवक उषा अहिरे, वैशाली जाधव, तृप्ती वाघ, वैशाली जगताप, लता केदारे, आर. के. न्यामगेल, सुरेश वाकुडे, नीलेश वाघ, संदेश जाधव आदि.
बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांचा जन्मदिवस
By admin | Updated: July 8, 2014 00:54 IST