शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याच्या पाण्यात आढळले जीवजंतू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:20 IST

आरोग्यास धोका; पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष पंचवटी : पेठरोडवरील आरटीओ कार्यालयासमोर असलेल्या सप्तरंग सोसायटीमागील नागरी वसाहतीत गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नळातून येणाºया पाण्यात चक्क गांडूळ येत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रभाग क्रमांक ६ मधील ही परिस्थिती असून, मनपा पाणीपुरवठा विभागाने तत्काळ लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

आरोग्यास धोका; पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्षपंचवटी : पेठरोडवरील आरटीओ कार्यालयासमोर असलेल्या सप्तरंग सोसायटीमागील नागरी वसाहतीत गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नळातून येणाºया पाण्यात चक्क गांडूळ येत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रभाग क्रमांक ६ मधील ही परिस्थिती असून, मनपा पाणीपुरवठा विभागाने तत्काळ लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने काही भागात अजूनही गढूळ तसेच दुर्गंधीयुक्त पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यातच नागरी वसाहतीत असलेल्या परिसरात आता पिण्याच्या पाण्याच्या नळातून थेट गांडूळ येत असल्याने नळाचे पाणी प्यावे की नाही, असा सवाल नागरिकांनी केला आहे.नळाला येणाºया पाण्यात कधी बारीक अळ्या तर कधी किडे निघायचे. आता तर थेट गांडूळ येत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने परिसरातील जलवाहिन्यांची तत्काळ तपासणी करून शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.