शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

बायोगॅस प्रकल्प ठरतोय डोकेदुखी

By admin | Updated: March 20, 2017 23:47 IST

दुर्गंधीमुळे नाराजी : सापगाववासीयांचे मुख्याधिकाऱ्यांना साकडेत्

र्यंबकेश्वर : येथील नगरपालिकेच्या वतीने सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने साकारण्यात आलेला सापगाव शिवारातील बायोगॅस प्रकल्प सापगाववासीयांना दुर्गंधीमुळे त्रासदायक ठरत आहे. हा प्रकल्प तातडीने बंद करण्याची मागणी सरपंच सीताबाई दिवे, उपसरपंच रामदास दिवे, पंढरीनाथ दिवे आदिंसह ग्रामस्थांनी केली आहे.सुमारे १३ लाख रु पये खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. वास्तविक हा प्रकल्प उभा करताना सापगाव ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला घेणे गरजेचे होते. या प्रकल्पाचे दूषित पाणी बाजूच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत मिसळले जात असल्याने लोकांनी विहिरीचे पाणी पिणे बंद केले आहे. तथापि, थोड्याच अंतरावर असलेल्या पिण्याच्या पाण्याची विहीर आहे. ४०० ते ५०० लोक तेथे पाणी भरतात. त्या विहिरीतदेखील बायोगॅसचे दूषित पाणी पाझरून प्यायचे पाणीदेखील दूषित होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, असे भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. हॉटेलांमधील उरलेले शिळे अन्न, शहरातील ओला कचरा आदि या बायोगॅसचे खाद्य. तेथील टिपांमध्ये हे नासके अन्न ठेवले जाते. त्या अन्नाची व आउटलेटच्या घाणीची दुर्गंधी जवळपास दोन किलोमीटर अंतरावर येत असते. याबाबत सापगावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ आदिंनी त्यांची भेट घेऊन कैफीयत मांडली. (वार्ताहर)