शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

मूक मोर्चा प्रचारासाठी दुचाकी रॅली

By admin | Updated: September 21, 2016 00:58 IST

मूक मोर्चा प्रचारासाठी दुचाकी रॅली

पंचवटी : मोर्चात सहभागी होण्याचे आवाहनपंचवटी : कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व अन्य मागण्यांसाठी मराठा क्र ांतीच्या वतीने येत्या २४ रोजी नाशकात काढण्यात येणाऱ्या मराठा मूक मोर्चाच्या प्रचारार्थ पंचवटी मराठा क्रांती मोर्चा समितीच्या वतीने पंचवटी परिसरातून दुचाकी व चारचाकी वाहन रॅली काढण्यात आली.पेठरोड येथील नवरंग मंगल कार्यालयाजवळून रॅलीची सुरुवात करण्यात आली. रॅलीच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. कोपर्डी येथील भिगनीस व काश्मीर दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली. रॅलीत हॉर्न तसेच घोषणा न देता मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. या रॅलीत सचिन ढिकले, दिलीप मोरे, संतोष पेलमहाले, योगेश कापसे, वैभव पाटील, दिलीप सातपुते, अमित खांदवे, मधुकर ढगे, मनोज नलावडे, वैभव मालसाने, किशोर ढगे, महेश गटकळ, तुषार पवार, योगेश गांगुर्डे, करण टिळे, संदीप घाडगे, लखन पडोळ, संदीप पाटील, विलास थेटे, वैभव देशमुख, दीपक मिंधे, कुणाल भवर, अनिल थेटे, रमेश सोनवणे, नीलेश गुंजाळ, प्रकाश जाधव, सागर सोनवणे, नितीन जाधव, संदीप चव्हाण आदिंसह मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (वार्ताहर)