शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

मोठा राजवाडा समाजभूषण पुरस्कार

By admin | Updated: April 17, 2016 23:59 IST

माधुरी भदाणे सन्मानित : आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम

नाशिक : मोठा राजवाडा समाजभूषण पुरस्कार समितीमार्फत देण्यात येणारा समाजभूषण पुरस्कार मराठा सेवा संघप्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष माधुरी भदाणे यांना मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळ्यात राजवाडा येथे पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच विशेष क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दरवर्षी प्रदान केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विविध क्षेत्रातील कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी होते. त्यांच्या कार्याची आठवण ठेवून विविध क्षेत्रांत भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो.या पुरस्कारासाठी निवड समितीकडून विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या व्यक्तींकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. समितीकडे ७० प्रस्ताव दाखल झाले होते. माजी स्थायी समिती सभापती संजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड समितीचे अध्यक्ष विनोद बर्वे पदाधिकारी अमित गांगुर्डे, नीलेश बर्वे, रोहित काळे, अक्षय साबळे, बॉबी साळवे, किशोर काळे या सर्व सदस्यांनी भदाणे यांची निवड केली. यावेळी पुरस्कार वितरण सोहळ्यास महापौर अशोक मुर्तडक, पोलीस आयुक्त जगन्नाथन, आमदार देवयानी फरांदे, पोलीस उपायुक्त अंबिका, पुरस्कार समितीचे विनोद बर्वे यांच्या हस्ते भदाणे यांना मानपत्र, मानचिन्ह, शाल देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती सलीम शेख, शिक्षण सभापती संजय चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते करुणासागर पगारे, आनंद सोनवणे, भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, माजी नगरसेवक यांच्यासह जिल्हाभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)