शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

मोठ्या भावाचा लहान भावानेच केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 23:56 IST

आजीशी भांडण केल्याच्या कारणावरून मोठ्या भावाचा लहान भावाने चाकूने वार करून खून केल्याची घटना शनिवारी (दि़२) रात्रीच्या सुमारास भद्रकाली परिसरातील गंजमाळ येथील श्रमिकनगरमध्ये घडली़ शिवराम बालाजी एखंडे (वय २२, श्रमिकनगर) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे़

नाशिक : आजीशी भांडण केल्याच्या कारणावरून मोठ्या भावाचा लहान भावाने चाकूने वार करून खून केल्याची घटना शनिवारी (दि़२) रात्रीच्या सुमारास भद्रकाली परिसरातील गंजमाळ येथील श्रमिकनगरमध्ये घडली़ शिवराम बालाजी एखंडे (वय २२, श्रमिकनगर) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित सागर बालाजी एखंडे (वय १९, रा. श्रमिकनगर, गंजमाळ) यास अटक करण्यात आली आहे़भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास सागर आणि त्याच्या आजीमध्ये वाद सुरू होता़ घरातील वादाचे प्रसंग नेहमीचेच असल्याने शिवरामने सागरला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त सागरने घरातील बाथरूमजवळ पडलेला चाकू उचलला आणि शिवरामच्या पोटावर वार केला. त्यात गंभीर जखमी झालेला शिवराम खाली कोसळताच घरातील मनोज किसन गायखे (वय ५०, श्रमिकनगर, गंजमाळ) या सागरच्या मामाने अडवण्याचा प्रयत्न केला असता तोही जखमी झाला. सागरच्या चाकू हल्ल्यात जखमी दोघांनाही जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता शिवरामचा मृत्यू झाला. या प्रकरणी रफिक किसन गायखे (वय ५०, श्रमिकनगर, गंजमाळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे़ या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, कौटुंबिक वादातून हा खून झाल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त डॉ़ राजू भुजबळ यांनी दिली़