शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
4
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
5
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
6
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
7
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
8
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
9
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
10
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
11
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
12
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
13
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
14
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
15
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
16
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
17
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
18
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
19
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
20
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!

सायकलवारीचे पंढरपूरकडे प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 01:13 IST

नाशिक : नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे आयोजित पंढरपूर सायकलवारीचे शुक्रवारी (दि. १३) विठ्ठल हरिनामाच्या गजरात उत्साहात प्रस्थान झाले. सकाळी ६.३० वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून नाशिक सायकलिस्ट्सचे मार्गदर्शक हरिष बैजल, दातार जेनेटिक्सचे मिलिंद अग्निहोत्री यांच्या हस्ते भगवा झेंडा दाखवत उद््घाटन झाले. यावेळी ५००हून अधिक सायकल वारकरी रवाना झाले.

ठळक मुद्देआस विठ्ठलभेटीची पाचशेहून अधिक जणांचा सहभाग

नाशिक : नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे आयोजित पंढरपूर सायकलवारीचे शुक्रवारी (दि. १३) विठ्ठल हरिनामाच्या गजरात उत्साहात प्रस्थान झाले. सकाळी ६.३० वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून नाशिक सायकलिस्ट्सचे मार्गदर्शक हरिष बैजल, दातार जेनेटिक्सचे मिलिंद अग्निहोत्री यांच्या हस्ते भगवा झेंडा दाखवत उद््घाटन झाले. यावेळी ५००हून अधिक सायकल वारकरी रवाना झाले.नाशिक सायकलिस्ट्स पंढरपूर सायकलवारीचे हे सातवे वर्षे असून, दरवर्षी सहभागींची संख्या वाढती आहे. या वारीमध्ये पोलीस प्रशिक्षण संस्थेच्या स्वाती चव्हाण, नगररचना विभागाच्या सहआयुक्त प्रतिभा भदाणे, लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे सहायक आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अशोक नखाते, माजी नगरसेवक लक्ष्मण सावजी, नगरसेवक संतोष गायकवाड, भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य नंदकुमार देसाई, अ‍ॅड. दिलीप राठी, राजेंद्र भावसार यांंच्यासह शेकडो सायकलिस्ट्स सहभागी झाले आहेत.पहिल्या दिवशी १६५ किमीचं अंतर कापत वारकरी अहमदनगर शहरात पोहोचणार आहेत. नाशिक सायकलिस्ट्सचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया आणि पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. वसंत फड, नितीन फड, सुभाष फड, विनायक गुंजाळ, किसन चत्तर, दिनकर चत्तर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.सायकलवारीची वैशिष्ट्येसौरउर्जेवर चालणारा सायकलरथ. ४‘शून्य कचरा, शून्य प्लॅस्टिक’.४ वृक्षारोपण करून रोपे देणार स्थानिकांना दत्तक.४ वय वर्षे १४ पासून ७० वर्षीय वारकरी सहभागी.४ नाशिक जिल्ह्यासह मुंबई, पुणे, ठाणे शहरांतून सायकलिस्ट्स सहभागी.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रम