शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

रामनगर परिसरात बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 22:51 IST

रामनगर : निफाड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र असून, या परिसरात सातत्याने बिबट्या दिसून येत असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी ...

रामनगर : निफाड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र असून, या परिसरात सातत्याने बिबट्या दिसून येत असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देताना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे.प्रत्येक दिवशी अनेक शेतकऱ्यांना कधी उसाच्या फडात, तर कधी नदीच्या काठावर, गावकुसाला, झाडांच्या आडोशाला बिबट्या नजरेस पडत असल्याने या परिसरात तात्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे परिसरातील गणेश टेकडी भागात पांडुरंग जामकर यांच्या गट नं. २६८ उसाच्या शेतामध्ये बिबट्या, मादी व दोन बछडे धनाजी जामकर, गणेश जामकर यांना दिसले होते.परिसरात बिबट्याचा वावर दिसून आल्याने शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भारनियमनामुळे रात्रीचा वीजपुरवठा सुरू असल्याने शेतकºयांना रात्री विद्युतपंप सुरू करण्यासाठी शेतात जावे लागते. अशावेळी रात्री-अपरात्री एकटा शेतकरी जीव मुठीत धरून काम करत आहे तर अनेक शेतकरी बिबट्याच्या भीतीने पिकांना पाणी देत नाही त्यामुळे पाणी असूनही पिके सुकू लागली आहे.

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचार