शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

भोसलाने दिले खेळाडूंच्या पंखांना बळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:09 IST

भोसला मिलिटरी स्कूलतर्फे राष्ट्रीयस्तरावर मैदानी स्पर्धेत आपल्या यशाचा झेंडा फडकविणाऱ्या भोसला ‘साई’ सेंटरच्या खेळाडूंचा आज गौरव करण्यात आला. त्यावेळी ...

भोसला मिलिटरी स्कूलतर्फे राष्ट्रीयस्तरावर मैदानी स्पर्धेत आपल्या यशाचा झेंडा फडकविणाऱ्या भोसला ‘साई’ सेंटरच्या खेळाडूंचा आज गौरव करण्यात आला. त्यावेळी डॉ. बेलगावकर बोलत होते. सैन्य दलात जाण्याचे आणि जीवनात वेगळं काही करू इच्छिण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना ‘भोसला’ परिवाराने नेहमीच प्रोत्साहन देत त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्न केले आहे. स्वप्नपूर्ती करणारी, यश देणारी ही रामभूमी देवभूमी आहे, असेही बेलगावकर यांनी नमूद केले. संस्थेचे नाशिक विभागाचे अध्यक्ष कॅप्टन डॉ. श्रीपाद नरावणे, कार्यवाह हेमंत देशपांडे, खजिनदार शीतल देशपांडे, ग्रुप कॅप्टन विनायक देवधर, देवधर शालेय समितीचे अध्यक्ष उद्योजक अतुल बेदरकर, शाळेचे कमांडट ब्रिगेडियर एम.एम. मसूर आदी व्यासपीठावर होते. साई प्रशिक्षक विजेंदरसिंह यांनी खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा सादर केला. राष्ट्रगीताने समारोप झाला. स्वराज पंगू याने सूत्रसंचालन केले. रोहन उगले याने आभार मानले.

इन्फो

चौघींचा सन्मान

कॅप्टन नरावणे, बेलगावकर यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय धावपटू संजीवनी जाधव, कोमल जगदाळे, पल्लवी जगदाळे, रिंकी पावरा यांचा गौरव करण्यात आला. गेल्या पाच वर्षात शंभराहून अधिक पदके भोसलाच्या खेळाडूंनी आपल्या कामगिरीच्या जोरावर मिळवून संस्थेला नावलौकिक प्राप्त करून दिला आहे. भविष्यातही संस्था त्यांना सर्वप्रकारच्या सुविधा देण्यास कटिबद्ध असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

फोटो

१७भोसला

भोसलामध्ये संजीवनी जाधव, कोमल जगदाळे, पल्लवी जगदाळे आणि रिंकी पावरा यांच्या सत्काराप्रसंगी उपस्थित सरकार्यवाह डॉ.दिलीप बेलगावकर. समवेत कॅप्टन डॉ. श्रीपाद नरावणे, हेमंत देशपांडे, शीतल देशपांडे, विनायक देवधर, अतुल बेदरकर, एम.एम. मसूर, विजेंद्रसिंह आदी.