शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

खांब पडल्याने भोजापूर धरणातील पाणीयोजना संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 00:31 IST

सिन्नर : तालुक्यातील भोजापूर धरणातून मनेगावसह १६ गाव पाणीपुरवठा योजना व कणकोरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत. मात्र भोजापूर खोरे परिसरातील अनेक विजेच्या खांब पडल्याने भोजापूर धरण परिसरातील वीजपुरवठा खंडीत झाला आहे.

सिन्नर : तालुक्यातील भोजापूर धरणातून मनेगावसह १६ गाव पाणीपुरवठा योजना व कणकोरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत. मात्र भोजापूर खोरे परिसरातील अनेक विजेच्या खांब पडल्याने भोजापूर धरण परिसरातील वीजपुरवठा खंडीत झाला आहे. अनेक खांब पडल्याने या भागातील वीजपुरवठा सुरळीत होण्यास दोन दिवस लागतील अशी माहिती उपकार्यकारी अभियंता खैरनार यांनी दिली. दरम्यान, वाड्या वस्त्यांवरील वीजपुरवठा बंद झाला आहे. भोजापूर धरणातील पाणीयोजना बंद असल्याने या योजनेतील गावांना टंचाईचा सामना करावा लागणार आहे. भोजापूर परिसरातील वीजपुरवठा लवकर सुरळीत करण्याची मागणी नांदूरशिंगोटेचे सरपंच गोपाळ शेळके यांनी केली आहे. ग्रामस्थांनी काटकरीने पाणी वापरण्याचे आवाहन शेळके यांनी केले आहे.१० वीज उपकेंद्र सुरु करण्यासाठी शर्थीचे प्रयत्नगुरुवारी सायंकाळी आलेल्या निसर्ग चक्रवादळाने तालुक्यातील सुमारे ७० वीजेचे खांब पडले होते. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी १० वीज उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद झाल्याने तालुका अंधारात होता. उपकार्यकारी अभियंता ऋषीकेश खैरनार यांच्या मार्गदर्शनासाठी सुमारे १२५ वीज कर्मचारी रात्री ३ वाजेपर्यंत काम करीत होता. त्यानंतर काही भागातील वीजपुरवठा सुुरु झाला तर शुक्रवारी दुपारपर्यंत अनेक भागातील वीजपुरवठा सुरु झाला होता. भोजापूर खोरे परिसरात सर्वाधिक वीजेचे खांब पडले होते.----------------------‘ वादळामुळे वीज वितरण कंपनीचे सुमारे ७० वीजेचे खांब पडले आहेत. सुमारे १२५ कर्मचारी रात्र्दिवस काम करीत आहेत. अजूनही काही भागातील वीजेचे खांब व तारा पडल्या असल्यास शेतकऱ्यांनी याची माहिती संबंधित वायरमन किंवा वीज वितरण कंपनीत देऊन सहकार्य करावे. त्यामुळे लवकर वीजपुरवठा सुरु करण्याचे नियोजन करता येईल- ऋषीकेश खैरनार, उपकार्यकारी अभियंता, वीज वितरण कंपनी, सिन्नर

टॅग्स :Nashikनाशिक