शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाऊसाहेब कचरे टीडीएफचे अधिकृत उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 01:20 IST

लोकशाही शिक्षक आघाडीच्या अध्यक्षांच्या मृत्यनंतरचे संघटनात्मक अधिकार घटनेनुसार कार्याध्यक्ष म्हणून माझ्याकडे आले आहेत. टीडीएफची उमेदवारी भाऊसाहेब कचरे यांना जाहीर

नाशिकरोड : लोकशाही शिक्षक आघाडीच्या अध्यक्षांच्या मृत्यनंतरचे संघटनात्मक अधिकार घटनेनुसार कार्याध्यक्ष म्हणून माझ्याकडे आले आहेत. टीडीएफची उमेदवारी भाऊसाहेब कचरे यांना जाहीर  केली असल्याने तेच टीडीएफचे अधिकृत उमेदवार आहेत, असे प्रतिपादन टीडीएफ संघटनेचे कार्याध्यक्ष फिरोज बादशाह यांनी केले.  शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत टीडीएफचे उमेदवार भाऊसाहेब कचरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मोटवाणी रोडवरील पाटीदार भवन येथे टीडीएफ संघटनेचा मेळावा झाला. यावेळी बादशाह म्हणाले की, शिक्षकांचा आमदार शिक्षकच व्हावा. गेल्या ६ वषार्त शिक्षकांचा आमदार शिक्षक झाला नाही तर काय होते हे सगळ्या शिक्षकांनी अनुभवले आहे. त्यामुळे पुन्हा ही चूक करू नका, झालेली चूक सुधारण्यासाठी कचरे यांच्यामुळे संधी निमार्ण झाली असून, कचरे टीडीएफचे अधिकृत उमदेवार असल्याने बादशाह यांनी सांगितले.  यावेळी के. एन. अहिरे, बाळासाहेब सूर्यवंशी, शंकरराव जोर्वेकर, श्याम पठारे आदींची भाषणे झाली. व्यासपीठावर शिक्षक नेते शिवाजी निरगुडे, बाळासाहेब सूर्र्यंशी, एस.के.सावंत, सुरेश शेलार, रईस अहमद, कचेश्वर बारसे आदी शिक्षक नेते उपस्थित होते.  प्रास्ताविक शिवाजी निगरगुडे यांनी केले. सूत्रसंचालन दिनेशदेवरे व आभार पी. जे. देवरे यांनी मानले. यावेळी पाचही जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित  होते.

टॅग्स :Electionनिवडणूक