शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांना सहली, भांड्यांचे वाटपासह भोजनावळी

By admin | Updated: January 28, 2017 23:56 IST

प्रलोभने : आचारसंहित कक्षाचे मात्र मौन

नाशिक : अवघ्या २४ दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या ३१ प्रभागातील निवडणुकीदरम्यान करडी नजर ठेवण्याकरिता शासकीय यंत्रणा कार्यरत असली तरी चाणाक्ष इच्छुक आपल्या परीने नवनवीन आखाडे तयार करीत हरप्रकारे मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना प्रलोभने दाखवत आहेत. गेल्या काही दिवसांपासून दिनदर्शिकांपासून भांड्यापर्यंत वाटप सुरू असताना आचारसंहिता कक्ष मात्र काय करतो असा प्रश्न निर्माण झाला आहे. कधीही कॅलेंडर, पंचांग न पाहणारे इच्छुक आता सण, वार, प्रभागात सुख दुख:च्या घटनांचा मागोवा सुगावा घेत फिरत आहेत. नेहमीच आपल्या तोऱ्यात राहणारे बहुसंख्य इच्छुक आता मतदारांसमोर नम्र होताना दिसत आहे. मतदारांना भुलविण्यासाठी नवीन वर्षानिमित्त मतदारांना भेटवस्तु देण्याचे प्रकार जोरात सुरू आहेत. नववर्षाच्या प्रारंभीच इच्छुकांनी दिनदर्शिकांचे मतदारांना वाटप करण्यात आले.तर काहींनी डायऱ्या, पिशवी आदि वस्तूंचे वाटप करण्यास प्रारंभ केला आहे.  महापालिकेच्या विविध प्रभागातील निम्या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून हळदी- कुंकू लावण्याचा कार्यक्रम होत असून, मतदाराला भांडी, अन्य भेटवस्तूं दिल्या जात आहेत. त्याबरोबरच मतदारांसाठी भोजनावळी घातले जात आहेत. तसेच मतदारांना पर्यटनही घडविले जात आहे. (प्रतिनिधी)नोटाबंदी सत्कारणीमागील दोन महिन्यांत नोटाबंदीचा सर्वांनाच त्रास झाला. रोजंदारीवरील लोकांची तर उपासमार झाली. अशावेळी ‘दूरदृष्टी’ ठेवून असलेल्या काही इच्छुकांनी आपल्या जवळील ‘धन’ प्रभागात वाटून त्या बदल्यात लोकांकडून दस्तऐवज पदरात पाडला व घरातील नोटा सत्कारणी लावल्या. काहींनी रेशनकार्ड, आधारकार्ड आदि जमा करून मतदानाच्या दिवशीचे अर्थव्यवहार आधीच पूर्ण केल्याचे सांगितले जाते.