शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
7
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
9
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
10
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
11
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
12
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
13
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
14
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
15
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
16
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
17
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
18
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
19
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
20
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

भरत कावळे यांना शोकसभेत श्रद्धांजली

By admin | Updated: April 24, 2017 01:37 IST

ओझर : पाणीवापर वापर संस्थेचे जनक कार्याध्यक्ष भरत कावळे यांचे १८ एप्रिलला निधन झाले. त्यानिमित्त आयोजित शोकसभेत आलेल्यानी आठवणींना उजाळा दिला.

 ओझर : पाणीवापर वापर संस्थेचे जनक समाजपरिवर्तन केंद्राचे कार्याध्यक्ष भरत कावळे यांचे १८ एप्रिलला निधन झाले. त्यानिमित्त येथील माळी मंगल कार्यालयात आयोजित शोकसभेत राज्यभरातून आलेल्या विविध मान्यवरांनी आठवणींना उजाळा दिला, तर या पाणीदार नेतृत्वाच्या अनेक किस्स्यांना उजाळा देताना अनेकांना अश्रू अनावर झाले होते.कुमार औरंगाबादकर यांनी संपूर्ण जीवनपट उलगडून सांगितला. जिल्हाभरातून आलेल्या विविध पाणीवापर संस्थांच्या व कामगार क्षेत्रातल्या पदाधिकाऱ्यांनी यानिमित्त आपल्या मनोगतातून पाण्याबरोबर कामगार क्षेत्रातही कावळे यांच्यासारखे भरीव योगदान आतापर्यंत कुणी दिले नसून, कंत्राटीपद्धत सुरू करण्याचे सर्व श्रेय त्यांनाच जाते, असे अधोरेखित केले. प्रा. प्रदीप पुरंदरे यांनी वाघाड प्रकल्प त्यांच्या कारकिर्दीत कसा वरदान ठरला याबाबत सांगितले. सुभाष लोमटे यांनी पाण्यासाठी निष्ठेने आग्रह धरणारा व शेतीसाठी पाणी शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत कसे पोहोचेल यात त्यांचा हातखंडा होता. यावेळी गोपाळ पाटील सोमनाथ मुळाने, अशोक कदम, शंकर वाघ, आर.जे पाटील, मुख्य अभियंता पोकळे मोतीराम झालट, शाह सोमवंशी, अर्जुन कोकाटे, अलका एकबोटे, काचेश्वर बारसे, शांताराम पठाडे, प्रदीप खरे आदींनी श्रद्धांजलीअर्पण केली. शोकसभेत व्यापीठावर पडद्यावर कावळे यांचा जीवनपट दाखवण्यात आला. शोकसभेस गावातील सहकार सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)