शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

पाडवा पहाटमध्ये रंगणार भरत बलवल्ली यांची मैफल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 01:40 IST

संस्कृती नाशिक या संस्थेच्या वतीने यावर्षी पाडवा पहाटमध्ये स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली यांच्या सुरांनी मैफल रंगणार आहे. गुरुवारी दीपावली पाडव्याला ही स्वरमैफल होणार आहे.

नाशिक : संस्कृती नाशिक या संस्थेच्या वतीने यावर्षी पाडवा पहाटमध्ये स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली यांच्या सुरांनी मैफल रंगणार आहे. गुरुवारी दीपावली पाडव्याला ही स्वरमैफल होणार आहे. संस्कृती प्रस्तुत पाडवा पहाट या सांस्कृतिक मैफलीचे यंदा १९ वे वर्ष असून, या मैफलीची तयारी महिनाभरापासून सुरू आहे. गेल्या १८ वर्षात पाडवा पहाटच्या मैफलीत अनेक दिग्गज गायकांनी आपली हजेरी लावत मैफलीत रंग भरला आहे. कर्नाटक राज्यातील अनोख्या गानशैलीने प्रसिद्ध असलेले गायक स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली हे शास्त्रीय गायनाबरोबरच नाट्यसंगीत, निर्गुणी भजन, दोहे यांचे सादरीकरण करणार आहेत. त्यांना पखवाजावर दादा परब, आॅर्गनवर पंडित विश्वनाथ कान्हेरे, तबल्यासाठी पंडित प्रसाद करंबळेकर, बासरीवर वरद कठापूरकर आदी साथसंगत करणार आहेत.  यावेळी के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व सहकार महर्षी बाळासाहेब वाघ यांचा संस्कृती पुरस्काराने गौरव करण्यात येणार असून, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांचाही नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन संस्कृती नाशिकचे अध्यक्ष शाहू खैरे यांनी केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक