शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

आनंदपूर सोसायटी सभापतिपदी भामरे, आहिरे बिनविरोध

By admin | Updated: July 17, 2016 01:16 IST

आनंदपूर सोसायटी सभापतिपदी भामरे, आहिरे बिनविरोध

 द्याने : बागलाण तालुक्यातील आनंदपूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सभापतिपदी गंगाधर भामरे, तर उपसभापतिपदी तुकाराम आहिरे यांची बिनविरोध निवड झाली.नवनिर्वाचित संचालकांची विशेष सभा सोसायटी कार्यालयात आयोजित करण्यात आली. सन २०१६ ते २०२१ या कालावधीसाठी सदर संस्थेची संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली असून, सभापती व उपसभापतिपदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी डी. पी. आहिरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडप्रक्रिया घेण्यात आली.निर्धारित वेळेत सभापती व उपसभापतिपदासाठी एकमेव अर्ज आल्याने गंगाधर भामरे व उपसभापतिपदासाठी तुकाराम आहिरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.डी.पी. आहिरे व चंद्रकांत आहिरे यांनी काम पाहिले. नूतन संचालक मंडळातील सदस्य प्रशांत आहिरे, अशोक भामरे, अरुण भामरे, रामदास आहिरे, नरेंद्र आहिरे, सतीश आहिरे, भिका पवार, महिला प्रतिनिधी विजया भामरे, मंगलबाई आहिरे उपस्थित होते. नूतन पदाधिकाऱ्यांचा श्रीराम मंदिरात सत्कार करण्यात आला. यावेळी नथा भामरे, उत्तमबाबा पवार, आत्माराम बाबा, शिवमन भामरे, जगन आहिरे, तात्याभाऊ भामरे, उपसरपंच बापू भामरे यांच्यासह संस्थेचे माजी पदाधिकारी ग्रामपंचायत पदाधिकारी गावातील नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन अरुण भामरे यांनी केले. आभार अशोक भामरे, एस.के. खैरनार यांनी मानले संस्थेचे सचिव बापू गवळी यांनी कामकाज पाहिले. (वार्ताहर)