शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

भगूरकर मतदार नोंदणीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 01:18 IST

भगूर : जिल्ह्यात मतदार नोंदणी मोहीम सुरू असून, आयोगाकडून अंतिम मतदार यादी काही दिवसांत जाहीर केली जाणार असताना भगूर शहरात नगरपालिका क्षेत्रात मात्र गेल्या पाच वर्षांत एकदाही मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली नसल्याची तक्रार शिवसेनेने केली असून, या उदासीनतेला जबाबदार कोण, असा सवाल माजी उपनगराध्यक्ष काकासाहेब देशमुख यांनी केला आहे.

ठळक मुद्देपाच वर्षांत बीएलओचे दर्शन नाही : शिवसेनेची तक्रार

भगूर : जिल्ह्यात मतदार नोंदणी मोहीम सुरू असून, आयोगाकडून अंतिम मतदार यादी काही दिवसांत जाहीर केली जाणार असताना भगूर शहरात नगरपालिका क्षेत्रात मात्र गेल्या पाच वर्षांत एकदाही मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली नसल्याची तक्रार शिवसेनेने केली असून, या उदासीनतेला जबाबदार कोण, असा सवाल माजी उपनगराध्यक्ष काकासाहेब देशमुख यांनी केला आहे.भगूर नगरपालिका हद्दीत आजवर नवीन मतदार नोंदणी अथवा मयत, दुबार नावे कमी करण्यात आलेली नाही. त्यामुळे वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेले शेकडो तरुण मतदानापासून वंचित राहात आहेत. त्याचबरोबर मतदार यादीत नाव असूनही चुकीचा पत्ता, चुकीचे नावे यादीत असल्याने जुन्या मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागत आहे. भगूर शहरासाठी मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी पंधरा ते वीस बीएलओची नेमणूक तहसीलदार कार्यालयाने केलेली असून, नवीन मतदार नोंदणीच्या कामासाठी बीएलओंना शासनाकडून मानधनही दिले जात आहे. मात्र आजवर एकदाही एकही बीएलओ मतदाराच्या घरापर्यंत पोहोचलेला नाही. आयोगाने भगूरला विशेष मोहीम राबवून मतदार यादीचे अद्ययावतीकरण करावे, अशी मागणी नगराध्यक्ष अनिता करंजकर, काकासाहेब देशमुख आदिंंनी केली आहे.निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार दरवर्षी नवीन मतदारांची नोंदणी केली जाते तसेच मतदार यादी दुरुस्तीचा कार्यक्रम हाती घेतला जातो. असे असताना भगूर नगरपालिका हद्दीत मात्र आयोगाच्या कोणत्याही कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे मतदार यादीच्या अद्ययावतीकरणापासून भगूरकर वंचित राहात असून, सप्टेंबर महिन्यात आयोग अंतिम मतदार यादी जाहीर करणार आहे,

टॅग्स :VotingमतदानElectionनिवडणूक