शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोत लॉटरीच्या नावाखाली क्रिकेटवर बेटींग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 13:32 IST

नाशिक: लॉटरीच्या नावाखाली सुरू असलेल्या भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका या वन डे क्रिकेट मॅचवरील बेटींगची माहिती मिळताच शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने सिडकोतील लेखानजर येथील राजश्री लॉटरी सेंटरवर गुरुवारी (दि़१) रात्रीच्या सुमारास छापा टाकला़ यामध्ये तीन संशयितांना ताब्यात घेऊन ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़युनिट दोनचे सहायक पोलीस ...

नाशिक: लॉटरीच्या नावाखाली सुरू असलेल्या भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका या वन डे क्रिकेट मॅचवरील बेटींगची माहिती मिळताच शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने सिडकोतील लेखानजर येथील राजश्री लॉटरी सेंटरवर गुरुवारी (दि़१) रात्रीच्या सुमारास छापा टाकला़ यामध्ये तीन संशयितांना ताब्यात घेऊन ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़युनिट दोनचे सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे यांना राजश्री लॉटरी सेंटरमध्ये क्रिकेटवर बेटींग सुरू असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर, सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे पोलीस हवालदार रमेश घडवजे, पोलीस नाईक संजय ताजणे, देवकिसन गायकर, मोतीलाल महाजन, पोलीस शिपाई जयंत शिंदे यांनी छापा टाकला़ लॉटरी सेंटरचे मालक संशयित दत्तू पंढरीनाथ आव्हाड (३८, रा. गजानन चौक, अंबड), अनिल सुभाष कदम (२९, रा. शिवाजी चौक, सिडको) व हर्षल कारभारी सानप (२८, रा. खंडेराव चौक, शांतीनगर, सिडको) या तिघांना ताब्यात घेतले़ त्यांच्याकडून मोबाईल, एलसीडी, टीव्ही व रोख रक्कम ६६ हजार रुपयांचे जुगार खेळण्याचे साहित्य जप्त केले़या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात तिघांविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़