शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

‘युवा परिवर्तन’ची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 00:39 IST

सिन्नर : सोनांबे येथे युवाशक्ती पॅनलने सर्व ११ जागांवर विजय मिळवताना ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य केरू पवार यांच्या नेतृत्वातील समर्थ व भाजपचे कार्यकर्ते रामनाथ डावरे यांच्या नेतृत्वातील ग्रामविकास पॅनलला एकही जागा मिळाली नाही.

ठळक मुद्देसोनांबे : केरु पवार यांच्या सत्तेला सुरुंग

केरू पवार यांच्याविरुध्द डॉ. रवींद्र पवार, तानाजी पवार, दामू बोडके, संजय बोडके, एकनाथ पवार, चंद्रभान पवार, सोपानकाका पवार आदींनी एकत्रित येत युवा परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून आव्हान उभे केले होते. ते पवार यांना पेलता आले नाही. युवा परिवर्तन पॅनलचे जनार्दन पवार (३९३), भगवान पवार (३७८), प्रमिला पवार (४५९), समाधान बोडके (६३१), ज्योती पवार (६४६), रोहिणी डगळे (५७०), सुजाता दीपक जगताप (३६१), शरद डगळे (३२४), डॉ. रवींद्र पवार (५५०), पुष्पा पवार (५६५), आरती पवार (५७४) यांनी विजय मिळविला. विरोधी समर्थ पॅनलने वॉर्ड क्रमांक १ मध्ये एकही उमेदवार दिला नव्हता. वॉर्ड २मधून संपत बोडके, उषा वारु ंगसे, आशा डगळे, वॉर्ड क्रमांक ३ मधून अनिता पवार, गोपाळ डगळे, वॉर्ड ४ मधून संदीप पवार, पार्वतीबाई पवार यांना पराभव स्वीकारावा लागला. वॉर्ड क्रमांक १ मध्ये भाजपचे कार्यकर्ते रामनाथ डावरे, दत्तू पवार, सपना सहाणे यांचाही पराभव झाला.प्रतिष्ठितांना बसला पराभवाचा धक्कायुवा परिवर्तन पॅनलमधून डॉ. रवींद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली ही जोरदार लढत झाली. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य केरू पवार यांच्या पत्नी व भाजप कार्यकर्ते रामनाथ डावरे या दोन्ही प्रतिष्ठीत व्यक्तिंना पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

 

 

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत