शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

बंदिस्त वाघाड कालव्याला लाभधारक शेतकऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 20:55 IST

दिंडोरी : तालुक्यातील वाघाड डाव्या व उजव्या कालव्यावरील सिंचनाचे पाणी बंदिस्त पाईपलाईनद्वारे नेण्याचा घाट वाघाझ प्रकल्पस्तरीय पाणी वाटप संस्थेने घातला जात आहे. पंरतु निळवंडी पाडे, हातनोरे, वलखेड, दिंडोरी, मडकीजाम, वनारवाडी आदी पश्चिम भागातील लाभधारक शेतकऱ्यांनी बंदिस्त पाईपलाईनला तीव्र विरोध दर्शविला आहे.

ठळक मुद्देमुक मोर्चा काढून तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांना निवेदन देवून संताप व्यक्त केला

दिंडोरी : तालुक्यातील वाघाड डाव्या व उजव्या कालव्यावरील सिंचनाचे पाणी बंदिस्त पाईपलाईनद्वारे नेण्याचा घाट वाघाझ प्रकल्पस्तरीय पाणी वाटप संस्थेने घातला जात आहे. पंरतु निळवंडी पाडे, हातनोरे, वलखेड, दिंडोरी, मडकीजाम, वनारवाडी आदी पश्चिम भागातील लाभधारक शेतकऱ्यांनी बंदिस्त पाईपलाईनला तीव्र विरोध दर्शविला आहे.बंदिस्त पाईपलाईनद्वारे सिंचनाचे पाणी नेण्याच्या विरोधात लाभधारक शेतकरी एकवटले असून दिंडोरी शहरातून मुक मोर्चा काढून तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांना निवेदन देवून संताप व्यक्त केला.वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थाचा महासंघ या संस्थेने वाघाङ उजव्या व डाव्या कालव्यावर शेती सिंचनाचे पाणी बंदिस्त पाईपलाईनद्वारे नेण्याचा योजना आखली आहे. परंतु अनेक उचल व प्रवाही पाणी संस्था अंतर्गत लाभधारक शेतकºयांचे बंदिस्त पाईपलाईनमुळे सिंचनासाठी पाण्याचे समन्यायिक पध्दतीने वाटप होवू शकणार नाही.बागायती क्षेत्र उजाड होण्याची भिती लाभधारक शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे. यावेळी पंचाय समितीचे उपसभापती कैलास पाटील, खरेदी विक्र ी संघाचे संचालक दिलीप जाधव, दिनकर जाधव, रघुनाथ पाटील आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.