शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच मारली अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड, आता 'चावी' इराणकडे! 
4
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
5
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
6
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
7
पृथ्वी शॉ मुंबई संघ सोडण्याच्या तयारीत! कारण...
8
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
9
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
10
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
11
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'
12
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
13
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
14
पाणलोट क्षेत्रात जोर'धार'; गंगापुर धरणाचा विसर्ग झाला दुप्पट, गोदावरीला पुरसदृश्य स्थिती
15
IT क्षेत्राला मोठा धक्का! इन्फोसिस, TCS, विप्रोचे शेअर्स धडाधड कोसळले; अमेरिकन कंपनीच्या एका निर्णयाचा फटका
16
Gold Silver Price 23 June: इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
17
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
18
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
19
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
20
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित

जायखेड्यात व्यवहार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 17:46 IST

जायखेडा : जम्मू-काश्मीर मधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव दलाच्या ताफ्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ तिसर्या दिवशीही सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रि या उमटत आहेत.

जायखेडा : जम्मू-काश्मीर मधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव दलाच्या ताफ्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ तिसर्या दिवशीही सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रि या उमटत आहेत.जायखेडा येथे कडकडीत बंद पाळण्यात येऊन शहीद जवानांना श्रद्धांजली देण्यात आली. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने गावातील व मुख्य बाजार पेठेतील आपली दुकाने दिवसभर बंद ठेवली. यामुळे गावात सर्वत्र शुकशुकाट होता. घडल्या घटनेबद्दल नागरिकांमध्ये तीव्र आक्र ोश दिसून आला.कालच गावातील तरु णांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत दहशतवादी पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून संताप व्यक्त केला होता. काश्मीरात लष्कराच्या जवानांवर झालेला आत्तापर्यंतचा हा सर्वात मोठा हल्ला असल्याने सर्वस्थरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला