शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

रयत शिक्षण संस्थेच्या व्हा. चेअरमनपदी भगीरथ शिंदे

By admin | Updated: May 26, 2017 00:50 IST

सिन्नर : देशातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी नाशिक जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. भगीरथ शिंदे यांची निवड करण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : देशातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी नाशिक जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. भगीरथ शिंदे यांची निवड करण्यात आली. अ‍ॅड. शिंदे यांच्या रूपाने रयत शिक्षण संस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी विराजमान होण्याचा बहुमान नाशिक जिल्ह्याला प्रथमच मिळाला आहे. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे मॅनेजिंग कौंसिलची (संचालक मंडळाची) पहिली बैठक पार पडली. त्यात चेअरमनपदी डॉ. अनिल पाटील तर व्हाईस चेअरमनपदी अ‍ॅड. भगीरथ शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. रयत शिक्षण संस्थेच्या ५८ महाविद्यालयांपैकी एकही महाविद्यालय नाशिक येथे नाही. तसेच संस्थेच्या जवळपास ६७५ शाखांपैकी जिल्"ात केवळ २२ शाखा असतांना अ‍ॅड. शिंदे यांच्या रुपाने संस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी विराजमान होण्याची संधी मिळाली आहे. अ‍ॅड. शिंदे यांचा प्रशासनावर असलेला वकूब, अभ्यासूवृत्ती, स्पष्ट व स्वच्छ भूमिका यामुळे त्यांची एकमताने व्हाईस चेअरमनपदी वर्णी लावण्यात आली. बैठकीस ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, पतंगराव कदम, दिलीप वळसेपाटील, गणपतराव देशमुख, रामशेठ ठाकूर, अजीत पवार, बबनराव पाचपुते यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.