शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या दुर्लक्षामुळेच शेतकरी

By admin | Updated: February 16, 2017 01:53 IST

सरकारच्या दुर्लक्षामुळेच शेतकरी

हताश : सुप्रिया सुळे नाशिक : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत असून, शेतकऱ्यांविषयी सरकारच्या या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्त्या करण्याची वेळ आली असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या असून, सरकारचे शेतकरी विरोधी धोरणच यासाठी जबाबदार असल्याचा आरोप करताना आघाडी सरकार विरोधात शेतकरी हिताचा बनाव करणाऱ्या संघटना आज सत्तेत सहभागी असून, त्यांचे नेते गप्प का आहेत, असा सवालही उपस्थित करीत त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांवरही निशाणा साधला. नाशिक येथील वालझाडे मंगल कार्यालयात महिला मेळाव्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी येवला येथील शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी शेतात पेटवून दिलेले कांदे उंचावून युती सरकारने शेतकऱ्यांना नैराश्याच्या गर्तेत लोटल्याचे सांगितले. डोंगरे यांच्या शेतातील जळालेले कांदे आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यापर्यंत पोहोचविणार असून, उद्धव ठाकरे यांनाही शेतकऱ्यांच्या परिस्थितीची माहिती देण्यासाठी यातील काही जळालेले कांदे पोहोचविणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व निवडणुकांनंतर सत्ता स्थापन्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससमोर काँग्रेस हा प्रथम पर्याय असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.