शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

इन्स्टाग्रामवर तरुणासोबतची मैत्री भोवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:11 IST

एका अल्पवयीन मुलीला इन्स्टाग्रामवर मैत्री करण्यास भाग पाडत २७ वर्षाच्या तरुणाने प्रेमाचा बनाव करून आपापसांतील संवाद आणि संबंध वाढविले. ...

एका अल्पवयीन मुलीला इन्स्टाग्रामवर मैत्री करण्यास भाग पाडत २७ वर्षाच्या तरुणाने प्रेमाचा बनाव करून आपापसांतील संवाद आणि संबंध वाढविले. संशयित प्रियकराच्या भेटीसाठी त्याच्या घरी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर तरुणाने बलात्कार केला. असुरक्षित शारीरिक संबंध ठेवल्यामुळे मुलगी गर्भवती झाल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीने सातपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित प्रियकर सुनील गोदीराम ठाकरे (रा. श्रमिकनगर) यास अटक केली आहे. संशयित सुनील आणि अल्पवयीन मुलीची मैत्री इन्स्टाग्रामवर झाली होती. त्याने तिच्याशी ओळख वाढवली. मैत्री केल्यानंतर त्याने मागील आठवड्यात तिला स्वतःच्या घरी भेटण्यास बोलाविले. प्रेमाच्या जाळ्यात अडकवत तिच्यावर बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संशयित सुनील ठाकरे यास पोलिसांनी अटक केली असून, त्याच्यावर बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार (पोस्को) तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.