शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अंतर्गत वादातून एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:10 IST

वणी : कौटुंबिक वाद मिटविण्यासाठी गेलेल्या तिघांनी वाद घालून फायटरने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने चिंचखेडच्या तिघांविरोधात गुन्हा ...

वणी : कौटुंबिक वाद मिटविण्यासाठी गेलेल्या तिघांनी वाद घालून फायटरने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने चिंचखेडच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल दौलत पवार रा.चिंचखेड यांचा भावकीतील वाद होता. तो वाद आपसात मिटला होता. दरम्यान रायबा तानाजी पाटील, योगेश माधव पवार, अमोल बाळू पवार हे अनिल यांच्याकडे आले व कौटुंबिक वाद मिटवून घ्या असे म्हणाले. याबाबत अनिलने सांगितले की आमचा वाद मिटला आहे. तुम्ही कशासाठी आलात? यावरून अनिल व तिघांचा वाद झाला. व त्या वादातून अनिल यांना तिघांनी संगनमताने फायटरने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादित म्हटले आहे. यावरून तीन संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------------------

अपघाती दुचाकीचालकाचा पाच दिवसांनी मृत्यू

वणी : धोडंबे रस्त्यावर मुळाणे फाट्यावर दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात जखमी झालेल्या दुचाकीचालकाचा पाच दिवसांनी नाशिकच्या खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. जगन दिनकर भोये रा. पारेगाव, ता. चांदवड हे दिनांक २४ जून रोजी दुचाकीवरून वणी-धोडंबा रस्त्यावरून जात असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटले. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नाशिकला दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान पाच दिवसानंतर त्यांचा मृत्यू झाला.